शिष्यवृत्ती हवी आहे?

110
Offer Price: 99

खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन
करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय? प्रवेश मिळाला, तर खर्च
झेपेल काय? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात.

पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण-
तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून
दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात
समाविष्ट करण्यात आली आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-01-2008 Category:

Additional information

Weight 170 g
ISBN

978-81-7434-654-4

पुस्तकाची पाने

86

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2013

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shishavruti Havi Aahe?”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.