सेतु बांधियला सागरी

160
Offer Price: 144

सेतु बांधियला सागरी
छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं
आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत
वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे.
या पुलानं उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण
त्याचं दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे
तो मध्यभागीचा रज्जुसेतू.
126 मीटर उंचीच्या मनो-यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत
जाणा-या दोरखंडांनी हा 600 मीटर लांबीचा पूल तोलून धरला
आहे. पुलाला उचलून धरणा-या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व
दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणा-याच्या
मनात येते.
ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात
काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही,
अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी
दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे…
कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं !
त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची
ही सचित्र सुरस कथा.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-04-2010 Category:

Additional information

Weight 205 g
ISBN

978-81-7434-506-6

पुस्तकाची पाने

96

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

सप्टेंबर 2010

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2010

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Setu Bandhiyala Sagari”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.