सावध ऐका…

250
Offer Price: 225

कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत.
पाकिस्तान आणि चीन… हे आपले दोन सख्खे शेजारी देश.

अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे,
आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे
आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील!

जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन
आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान
हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत.

त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे
हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला
सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 335 g
ISBN

978-93-86628-09-1

पुस्तकाची पाने

264

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2017

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2017

Illustrator

राजू पवार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Savadha Aika”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.