सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा

300
Offer Price: 270

साल १९९१.
२१ मे ची रात्र. घडयाळात १०
वाजून २० मिनिटं झालेली. ती
तरूणी आदरानं झुकली. तिचा हात
त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला…
आणि अचानक कानठळया बसवणारा
स्फोट झाला. धुराचे ढग विरले
आणि समोर आला छिन्नविछिन्न
मृतदेहांचा रक्तामांसाचा चिखल…

ही आहे मन गोठवणारी कहाणी.
थरारक पण उदास करणारी.

राजीव गांधींना कोणी व का मारलं ?

हे गूढ उकलण्यासाठी मग भारत
सरकारनं पाचारण केलं, ते डी.आर.
कार्तिकेयन यांना.

त्यांच्या अथक परिश्रमाची आणि
तपासाची ही कथा…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-01-2004 Category:

Additional information

Weight 360 g
ISBN

978-81-7434-724-4

पुस्तकाची पाने

280

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2014

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2004

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Satyamev Jayate : Shodh Rajiv Hatchya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.