सत्तेच्या पडछायेत

400
Offer Price: 360

यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव
अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव
म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द
व्यतीत केलेले राम खांडेकर.
सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना
खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या.
राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले.
मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता
खांडेकरांनी हरवू दिली नाही,
ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला.
यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला
तो आपल्या सचोटीच्या बळावर.
निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत,
प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर.

ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला
अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या
सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी
रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.

सत्तेच्या पडछायेत

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 460 g
ISBN

978-93-86628-87-9

पुस्तकाची पाने

356

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2019

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2019

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sattechya Padchhayet”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.