सर्वोत्तम रवींद्र पिंगे

250
Offer Price: 225

रवींद्र पिंगे!
गेली ५० वर्षं को-या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार
देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक.
अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी,
रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर.
सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण.
परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झ-याचं!
आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं.

रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार,
‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठी—

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 345 g
ISBN

978-81-7434-371-0

पुस्तकाची पाने

328

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2013

पहिली आवृत्ती

मार्च 2007

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sarvottam Ravindra Pinge”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.