सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स

60
Offer Price: 54

मुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं
असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता….
साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या
आईवडलांनी त्याला रोखलं नाही…. आणि रेमंडचा
सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या
दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या ‘साप’ या प्राण्याचा
रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर
विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची
सुंदर निर्मिती केली….

‘एक होता कार्व्हर’ या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका
वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत
आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट…. एका
रसाळ आणि सुबोध शैलीत.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 80 g
ISBN

978-81-7434-143-3

पुस्तकाची पाने

64

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2013

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 1987

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sarptadnya Dr. Remond Ditmars”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.