संघर्षयात्री : उत्तम खोब्रागडे

250
Offer Price: 225

‘आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा.’
हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश.
बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या
एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला.
त्याला जाणवले – गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना
न्याय देण्यासाठी गरज असते
कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची.
अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी
उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी
यांच्या अत्याचारांच्या विरोधात
तो ठामपणे उभा ठाकला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या
घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत
न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि
आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर
कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या
निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे –
संघर्षयात्री

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 260 g
ISBN

978-93-86628-16-9

पुस्तकाची पाने

196

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2017

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2017

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sangharshayatri : Uttam Khobragade”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.