समृध्दीच्या दिशेने करियर

150
Offer Price: 135

चाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या
संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित
स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व
पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड
अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत?
या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते?
त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या? यासारख्या विविध
प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट
करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती
उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-05-2007 Category:

Additional information

Weight 295 g
ISBN

978-81-7434-537-0

पुस्तकाची पाने

184

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2013

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2007

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samarudhichya Dishene Kariyar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.