रोमांचकारी रेल्वे

100.00

For All : 90.00 10% OFF
For Members : 75.00 25% OFF

दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून
रेल्वेची निर्मिती झाली…

यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच,
पण प्रवासालाही गती मिळाली…

आपल्या माणसांमध्ये येण्यासाठी
एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला…
आणि रेल्वे माणसाच्या भावनांशी जोडली गेली.

कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी,
तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल…
हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा…
याचं कुतूहल आजही तितकंच आहे,

गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वे
अद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे.
अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणारं पुस्तक…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: A-06-2014 Category:

Additional information

Weight 155 g
ISBN

978-81-7434-668-1

पुस्तकाची पाने

126

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2014

पहिली आवृत्ती

जानेवारी 2014

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Romanchakaree Railway”

Your email address will not be published. Required fields are marked *