रेषालेखक

125
Offer Price: 113

संपादनः दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर

.. या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाः
बौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असताना
सरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे.
विं. दा. करंदीकर

…मला स्वतःला त्यांची हास्यचित्रे, वेष्टने (व ते स्वतः) फार आवडतात.
खरे सांगायचे, तर मराठी हास्यचित्रकारांत खरी प्रतिभा त्यांच्यापाशीच आहे.
बाकीचे हुशार आहेत, कुशल कारागीर आहेत किंवा अनुकरणशील आहेत.
श्री.पु.भागवत

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 320 g
ISBN

978-81-7434-441-0

पुस्तकाची पाने

144

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 6.50"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2009

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2009

Illustrator

रवि मुकुल

Book Author

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Reshalekhak”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.