रंगमंचकला

250
Offer Price: 225

स्तानिस्लावस्की!
जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव.
अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून
स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा़.
या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्याची श्रध्दा़.
रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम
यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे `रंगमंचकला’.
स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-05-2017 Category:

Additional information

Weight 245 g
ISBN

978-81-7434-989-7

पुस्तकाची पाने

212

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2017

Illustrator

सुनित वडके

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rangamanchakala”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.