राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात...

350.00

For All : 315.00 10% OFF
For Members : 262.50 25% OFF

राजीव गांधी आणि सोनिया गांधी.
अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे
वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी
ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही.

एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली…

राजीव आणि सोनिया या दोघांच्याही
‘आतल्या वर्तुळात’ वावरायची संधी मिळालेल्या
राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी…

राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या
गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे
हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-02-2016 Category:

Additional information

Weight 505 g
ISBN

978-81-7434-971-2

पुस्तकाची पाने

396

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2016

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2016

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajiv Ani Soniya Yanchya Sahavasat”

Your email address will not be published. Required fields are marked *