पुत्र चेटकिणीचा

200
Offer Price: 180

सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली
एक विचित्र सत्यकथा आहे ही…
वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या.
त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या.
या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती,
ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे.
अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा…
केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या
म्हाता-या आईला चेटकीण ठरवून
जिवंत जाळायचा कट आखला गेला.
त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं,
या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना
कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं,
याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या
मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-2012 Category:

Additional information

Weight 250 g
ISBN

978-81-7434-573-8

पुस्तकाची पाने

206

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2012

पहिली आवृत्ती

मे 2012

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Putra Chetkinicha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.