प्रयोगातून विज्ञान

400
Offer Price: 360

§ शाळेमध्ये ‘विज्ञान’ हा विषय ‘अभ्यासा’चा असतो.
§ या पुस्तकात हाच विषय ‘छंद’ म्हणून येतो.
§ निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी
हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं.
§ मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच
उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं.
§ विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं.
आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ
‘शालेय’ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या ‘शिक्षकां’साठी
आणि शिक्षकांमधल्या ‘पालकां’साठीही आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-2006 Category:

Additional information

Weight 745 g
ISBN

978-81-7434-743-5

पुस्तकाची पाने

342

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

8.5" X 11"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2019

पहिली आवृत्ती

मे 2006

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Prayogatoon Vindyan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.