प्रामाणिक सुंदरही

200
Offer Price: 180

‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू…’
‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे…’
‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही,
याबद्दल मिळालेला दिलासा…’
‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल,
तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो…’

या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके
अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.
पण,
कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून
जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा
अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो.
हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक –
प्रामाणिकही,
सुंदरीही…..

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-02-2019 Category:

Additional information

Weight 210 g
ISBN

978-93-86628-78-7

पुस्तकाची पाने

144

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2019

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2019

Illustrator

बी. जी. लिमये

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pramanikahi Sundarahi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.