पंचतारांकित

125
Offer Price: 113

तिनं पाहिले आहे !
‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या
धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप
बालिकेपर्यंतचे सगळे जग…
हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी
उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर
कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली
तिच्यापाशी आहे.
सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच
साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे.
अन्यायाकरिता झगडणारी ‘रजनी’ तर ती आहेच!
पण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून
आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली
स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-2002 Category:

Additional information

Weight 150 g
ISBN

978-81-7434-232-4

पुस्तकाची पाने

136

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2013

पहिली आवृत्ती

मे 2002

Illustrator

पुंडलिक वझे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Panchtaranikit”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.