...पण बोलणार आहे

160
Offer Price: 144

काही बोलायाचे आहे… पण बोलणार नाही…’
ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही,
आज अनेकांची भावना आहे.
‘बोलण्यात अर्थ नाही’, ‘बोलून उपयोग नाही’,
‘बोललं तरी ऐकणार कोण?’,
‘बोलून थोडंच सुधारणार आहे?’ वगैरे वगैरे…
या सगळया शंकाकुशंका दूर ठेवत,
समकालीन कुटुंब-जीवन, समाजजीवनातल्या
कळीच्या प्रश्नांबद्दल
काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न.
वाचकाच्या चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं
आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं,
विचार करायला लावणारं
…पण बोलणार आहे!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-02-2010 Category:

Additional information

Weight 190 g
ISBN

978-81-7434-495-3

पुस्तकाची पाने

172

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2013

पहिली आवृत्ती

मार्च 2010

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “… Pan Bolnar Aahe”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.