पालवी

275
Offer Price: 248

पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा.
शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला.
बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला.

आईची माया, बहिणींचा जिव्हाळा, –
काहीच त्याला रोखू शकलं नाही.
ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय !
रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन.
पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली.

पण त्याचा अंतरात्मा जागा होता.
तो व्यसनातून सुटू पाहत होता.
सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता.
अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर
स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं.

गरगरणाऱ्या भोवऱ्यातून स्वत: बाहेर पडून
इतरांना मदतीचा हात देत असलेल्या
एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 310 g
ISBN

978-93-86628-82-4

पुस्तकाची पाने

220

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2019

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2019

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Palavi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.