पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात

(1 customer review)

300
Offer Price: 270

भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम
यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही.
आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर
त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही.
अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या
आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती
किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: L-02-2009 Category:

Additional information

Weight 455 g
ISBN

978-81-7434-477-9

पुस्तकाची पाने

432

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2013

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2009

Illustrator

कमल शेडगे

Book Author

1 review for Pakisthan …. Asmitechya Shodhat

  1. mangala.pandu (verified owner)

    पाकिस्तान या देशाबद्दलचे कुतुहल अधिकच वाढवणारा ग्रंथ

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.