न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

100
Offer Price: 90

मराठवाड्यातील एक सर्वसामान्य हिंदू कुटुंबात
जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली
पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर.
त्यांचे हे छोटेसे चरित्र.
काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले.
१९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले…
न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल
लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती.
नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 135 g
ISBN

978-81-7434-829-6

पुस्तकाची पाने

86

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2015

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2015

Illustrator

तृप्ती देशपांडे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nyayamurti Keshavrao Koratkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.