निवडक शकुंतला परांजपे

300
Offer Price: 270

शकुंतला परांजपे!
रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या.
संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणाऱ्या समाजकार्यकर्त्या.
त्यांची दुसरी ओळख म्हणजे
प्रख्यात नाटक-चित्रपटकर्त्या सई परांजपे यांच्या आई!

पण या पुस्तकातून दिसतात वेगळ्याच शकुंतलाबार्इं –
विविधछंदी, पशुप्रेमी, विचारवंत अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या
त्यांच्या या बहुरंगी लिखाणात त्यांनी रंगवली आहेत –
परांजपे कुटुंबातली माणसं, शेजारीपाजारी, गडीमाणसं.
उधार माल देणारे दुकानदार, वस्ताद टांगेवाले.
बसमध्ये कंडक्टरशी भांडणारी पुणेरी माणसं.
दिल्लीच्या संसदेत आरडाओरडा करणारे खासदार.
मांजरं, शेळ्या, घोडे, बैल यांच्या गमतीदार कहाण्या.
खुमासदार शैलीत रंगलेलं हे ताजंतवानं चित्र म्हणजेच –

निवडक शकुंतला परांजपे

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 315 g
ISBN

978-81-7434-809-8

पुस्तकाची पाने

282

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2017

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nivadak Shakuntala Paranjpye”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.