निवडक मंगला गोडबोले

275.00

For All : 247.50 10% OFF
For Members : 206.25 25% OFF

आपली सध्याची भेसळयुक्त भाषा….
आपली सध्याची माध्यमग्रस्तता……
आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था……
आपली सध्याची पालकनीती (?)….
आपली सध्याची डगमगणारी……इ.इ.

थोडक्यात,
तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा
तिरकस पण हसरा कटाक्ष..
विचारगर्भ पण मिस्कील भाष्य…
आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं
म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन !

गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न,
नर्मविनोदी आणि ‘झुळूकदार’ विनोदानं
हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या
मंगला गोडबोले यांच्या
निवडक विनोदी लेखनाचा संग्रह……

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-01-2016 Category:

Additional information

Weight 400 g
ISBN

978-81-7434-951-4

पुस्तकाची पाने

308

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2016

पहिली आवृत्ती

एप्रिल 2016

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nivadak Mangala Godbole”

Your email address will not be published. Required fields are marked *