निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क

250
Offer Price: 225

पोटात कसं शिरायचं, हे राहुलला छान जमलंय.
त्यानं लिहिलेलं हे बाड वाचताना तो मनातही शिरला.
त्याच्या या लिहिण्यामागचं कारण,
या ना त्या कारणानं आयुष्यात आलेल्यांना
विनम्रपणे स्मरण्याचं आणि त्यांचं ऋण मानण्याचं असावं.
उगाचच शब्दांचं अवडंबर नाही,
साधी सोपी भाषा, म्हणूनच ओघ आहे.
आई, वडील आणि सगळ्या गणगोताशी असलेल्या
भावनिक नात्याचा हा कॉलिडोस्कोप आहे.
नाना पाटेकर

हूड अन् उडाणटप्पूरपणापासून
अत्यंत यशस्वी रेस्टॉरेंटियर बनण्यापर्यंतचा
एका व्रात्य मुलाचा विलक्षण प्रवास
निमित्त… जिप्सी शिवाजी पार्क

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 350 g
ISBN

978-81-7434-964-4

पुस्तकाची पाने

156

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2017

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2016

Illustrator

रमा काळे, ह्रषिकेश काळे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nimitta… Gypsy Shivaji Park”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.