नीलची शाळा : समरहिल

275
Offer Price: 248

मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा
ती कशी फुलतात ते! सगळया गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या, युध्दांच्या
मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे,’ या
तत्त्वज्ञानावर गाढा विश्वास असलेल्या ‘नील’ नावाच्या
शाळामास्तराची ही गोष्ट. किंबहुना, खरंतर त्यानं आपल्या
मताप्रमाणे मुलांना स्वातंत्र्य देणारी शाळा – ‘समरहिल’ – कशी
सुरू केली, वाढवली, अन् यशस्वी करून दाखवली
त्याची ही गोष्ट.
स्वातंत्र्य म्हणजे ‘स्वैराचार’ नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे
‘जबाबदारी’, हे उदाहरणांमधून दाखवून देणारी ‘समरहिल’ आज
एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अदभुतरम्य शाळेची
‘अँलिस इन वंडरलँड’ इतकीच नितांत मनोवेधक, वाचावीच,
अशी सफर –

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-01-2008 Category:

Additional information

Weight 325 g
ISBN

978-81-7434-351-2

पुस्तकाची पाने

310

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून २०२०

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Neelchi Shala : samarhill”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.