नव्या स्वरूपात एक्सेल

250
Offer Price: 225

एक्सेल
संगणकाच्या विश्वातला तत्पर मदतनीस
त्याची कार्यक्षमतेचा अफाट.
किचकट आकडेमोड क्षणार्धात पुरी करणारा.
नेमकी उत्तरं झटपट देणारा.
तुमचा आज्ञाधारक साहाय्यक.

कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता
एक्सेलच्या सगळ्या करामतींचा
साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे
हसत-खेळत करून दिलेला परिचय.

‘क-क-कॉम्प्यूटरचा’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक
रवींन्द्र देसाई यांनी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून
केलेलं सुबोध मार्गदर्शन.

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: L-03-2003 Category:

Additional information

Weight 300 g
ISBN

978-81-7434-927-9

पुस्तकाची पाने

174

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2015

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2003

Illustrator

अभय जोशी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Navya Swaroopat Excel”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.