नात्यास नाव आपुल्या

275
Offer Price: 248

गेलेल्या माणसाबद्दल आठवणींचे पूर
कधी आणि कसे येत राहतील सांगता येत नाही.
एखादं नातं अवघड वळणावर असताना
जर तो माणूस गेला; तर चांगल्या आठवणी
पार मनाच्या तळाशी जाऊन बसतात,
वाईट आठवणी वारंवार त्रास देतात.
पण जसजसे दिवस आणि वर्षं जातात,
तसतसं त्या नात्याकडे अलिप्तपणे बघायला जमतं.
नात्यातले खरे जगलेले, कसोटीचे,
अडचणीचे आणि अतीव आनंदाचे क्षण
एकत्र जगलो होतो आपण, हे जाणवतं.
त्या त्या वेळच्या आपल्या प्रतिक्रियांचाही
नव्याने अन्वयार्थ सापडतो.

आपण जगलेल्या सहजीवनाबद्दलचं
हे चिंतन म्हणजे
जीवनाच्या सगळ्या कडूगोड अनुभवांकडे
निर्मळ मनाने पाहत घेतलेला स्वत:चा शोध!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 285 g
ISBN

978-93-86628-37-4

पुस्तकाची पाने

216

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2018

पहिली आवृत्ती

जुलै 2018

Illustrator

सतीश भावसार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Natyas Nav Apulya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.