नादवेध

300
Offer Price: 270

नादवेध’ ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून
गान-रसिकांपुढे उभी केलेली ‘अक्षर-मैफल’ आहे.
ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते
आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती,
अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी
बनला आहे.
नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली,
आठवणी आणि किस्से…
हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा
अनुरागी श्रोता बनून जातो.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-02-2005 Category:

Additional information

Weight 380 g
ISBN

978-81-7434-332-1

पुस्तकाची पाने

254

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

सप्टेंबर 2017

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2005

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Naadvedh”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.