मुठेवरचा धोबी

50
Offer Price: 45

कळीचं फूल जितक्या नकळत होते
तसे किरण पुरंदरे पक्षांचे,
निसगाचे नादी झाले.
झाडं, फुलं, फुलपाखरं,
पक्षी, झरे, ढग, आकाश, डोंगर
हे सगळं ते झपाटल्यासारखे पाहत राहिले.
आपल्या अवतीभवतीच्या परिसरातल्याच
निवडक मोजक्या पक्ष्यांची
त्यांनी बारकाईने निरीक्षणे केली,
सखोल माहिती मिळवली.
आपल्या निसर्गप्रेमाला, पक्षीप्रेमाला
त्यांनी अभ्यासाची दिशा दिली.
मधमाशीच्या चिकाटीने गोळा केलेली
ही अत्यंत मनोरंजक माहिती
त्यांनी तितक्याच सुबोध शैलीत
या पुस्तकात मांडली आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-1994 Category:

Additional information

Weight 165 g
ISBN

978-81-7434-005-4

पुस्तकाची पाने

124

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 1997

पहिली आवृत्ती

मे 1994

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Muthevarcha Dhobi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.