Mi sandarbha Pokhartoy

280
Offer Price: 252

मला माहीत होतं
थडग्यांवर जीव लावणारी माणसं
सर्वच धर्मांत असतात
माणसांवर जीव लावणारी माणसं
सापडत नाहीत कुठेही!

धर्मानं बांधल्या होत्या
कधीच्याच कबरी
माणसाचं अस्तित्व खोल पुरून
कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून
कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून

माणसांच्या विचारांना
विचारांनी तिलांजली देणारी माणसं
विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-01-2021 Category:

Additional information

Book Author

Book Name

Mi sandarbha Pokhartoy

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

ISBN

978-93-90324-32-3

पहिली आवृत्ती

१ फेब्रुवारी २०२१

सद्य आवृत्ती

१ फेब्रुवारी २०२१

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mi Sandarbha Pokhartoy”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.