मेंदुतला माणूस

250
Offer Price: 225

मेंदूतला माणूस!
नाव जरा विचित्र वाटतंय ना?
माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ,
आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात.
हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच.
मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही,
तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा!
प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो.
जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही
मेंदूच्या गाभा-यात एकत्र नांदतात.
माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील!
माणूस म्हणजे मेंदूच.
म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध.
माणसातल्या माणूसपणाचा शोध!
हाच शोध घेणारे
मेंदुतला माणूस

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-01-2010 Category:

Additional information

Weight 255 g
ISBN

978-81-7434-494-6

पुस्तकाची पाने

224

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2011

पहिली आवृत्ती

मार्च 2010

Illustrator

कमल शेडगे

Book Author

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mendutala Manoos”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.