माझी मुलूखगिरी

250
Offer Price: 225

निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी
महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते
लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते
ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया
पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही
नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी
ठिकाणं अशी की, जी ‘भटक्याला’ही माहीत नाहीत. आज भटकंती
करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी
महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती
एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक.

खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल
अशी….
माझी मुलुखगिरी…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-1998 Category:

Additional information

Weight 270 g
ISBN

978-81-7434-786-2

पुस्तकाची पाने

192

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2015

पहिली आवृत्ती

मे 1998

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mazi Mulukhgiri”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.