माझा प्रवास

200
Offer Price: 180

1857 च्या स्वातंत्र्यलढयाला 150 वर्षे पूर्ण झाली
आहेत. या लढयाचे गोडसे भटजींनी ‘माझा प्रवास’मध्ये
केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन प्रसिध्द झाले, त्या घटनेलाही
100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योगायोगाचे निमित्त
साधून ‘माझा प्रवास’ या पुस्तकाचा 100 वर्षांचा चरित्रपट
मांडण्याचा हा प्रयत्न.
‘माझा प्रवास’ या पुस्तकाचे हे ‘चरित्र’ म्हणजे मराठी
भाषा, इतिहास व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने
एक मौलिक संदर्भ-ग्रंथच ठरणार आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-05-2008 Category:

Additional information

Weight 265 g
ISBN

978-81-7434-408-3

पुस्तकाची पाने

240

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

सप्टेंबर 2016

पहिली आवृत्ती

मार्च 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maza Pravas : Godse Guruji”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.