मनोभावे देशदर्शन त्रिपुरा

140
Offer Price: 126

त्रि पु रा…
आपल्या देशाच्या एका कोपऱ्यातले अगदी छोटेसे राज्य.
महाभारताच्या काळापासून थेट बांगलादेशच्या उदयापर्यंतचा
भलाबुरा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे राज्य विविध समस्यांनी
ग्रासलेले असले, तरी आता उत्साहाने प्रगती करू लागले आहे.
पूर्वांचलातील या विशेष राज्याची, तेथील वैशिष्ट्यपूर्ण
पर्यटनस्थळांची, स्थानिक जनतेमधील रूढ प्रथापरंपरांची व
सोयीसुविधांची तपशीलवार ओळख करून देणारे पुस्तक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-02-2017 Category:

Additional information

Weight 180 g
ISBN

978-81-7434-656-8

पुस्तकाची पाने

120

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2017

पहिली आवृत्ती

जून 2017

Illustrator

राहूल देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manobhave Deshdarshan : Triputra”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.