मंडालेचा राजबंदी

300.00

For All : 270.00 10% OFF
For Members : 225.00 25% OFF

बाळ गंगाधर टिळक…
भारतीयांच्या दृष्टीने ‘लोकमान्य’,
तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने ‘राजद्रोही’!
टिळकांना नामोहरम करण्यासाठी ‘राजद्रोही’ ठरवणे
आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड!
न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी
त्यासाठी जंग-जंग पछाडले.
त्या संघर्षात पणाला लागले,
ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य…
आणि तरीही शिक्षा झालीच.
सहा वर्षे तुरुंगवास.
टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली – धीरोदात्तपणे.
त्यातूनच जन्माला आला – ‘गीतारहस्य’ हा ग्रंथराज.
शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून
उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा.
आजही तेवढीच प्रेरणादायी…!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: L-02-2008 Category:

Additional information

Weight 360 g
ISBN

978-81-7434-709-1

पुस्तकाची पाने

356

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2014

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2008

Illustrator

रवी पांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mandalecha Rajbandi”

Your email address will not be published. Required fields are marked *