माणसं जोडावी कशी?

240
Offer Price: 216

मजेत जगावं कसं?’ – याचा राजमार्ग दाखवला
शिवराज गोर्ले यांनी!
या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची
‘माणसं जोडावी कशी?’ – ही नवी लाघवी कलाकृती.
वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण,
कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो.
म्हणूनच माणसांची किंमत
आणि नात्यातली गंमत
समजावून सांगणारं हे पुस्तक
प्रत्येक ‘माणूसप्रेमी’नं वाचावं,
मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा,
नुसतंच जवळ बाळगावं!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-06-2005 Category:

Additional information

Weight 215 g
ISBN

978-81-7434-828-9

पुस्तकाची पाने

198

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2019

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2005

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manasa Jodavi Kashi ?”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.