मनाच्या श्लोकां'चे मर्म

130
Offer Price: 117

आजच्या जागतिकीकरणाच्या उलथापालथीत सकस मन घडवण्यासाठी
‘मनाच्या श्लोकां’ची नितांत गरज आहे.
हल्ली शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास सुरू झाले आहेत.
त्यासाठीदेखील ‘मनाचे श्लोक’ उपयुक्त ठरण्यासारखे आहेत.

मनाला बोध करण्यासाठी समर्थ रामदासांनी संवादाचे माध्यम निवडले.
हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला.
कधी मनाला आंजारून-गोंजारून, तर कधी मनाला दटावून;
कधी मनाला थापटून-थोपटून, तर कधी मनाला समजावून…
समर्थांनी मनाशी सुसंवाद साधायचा सत्त्वसंपन्न प्रयत्न केला.
मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी समर्थांनी
या श्लोकांतून काही साध्या-सोप्या युक्त्यासुध्दा सांगितल्या.

समर्थांच्या त्या संस्कारांचे सारसंचित
नव्या संदर्भात उलगडून दाखवणारे हे भावचिंतन…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-02-2009 Category:

Additional information

Weight 170 g
ISBN

978-81-7434-470-0

पुस्तकाची पाने

148

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2011

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mananchya Shokache Marma”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.