मला उत्तर हवंय! : सापेक्षता

200
Offer Price: 180

आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना?
वा, हे काय विचारणं झालं?
अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ.
बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे,
गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची.
पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का?
हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध
असं काहीतरी सांगितलं ना त्यानं?
`असं काहीतरी’ वर थांबू नका.
सगळ्या विश्वाकडे पाहण्याची नवी नजर देणा-या
या क्रांतिकारक संशोधनाची ओळख करून घ्या.
पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व
विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची
सोप्या भाषेत करून दिलेली ओळख.
सापेक्षता

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-01-2009 Category:

Additional information

Weight 180 g
ISBN

978-81-7434-458-8

पुस्तकाची पाने

162

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2016

पहिली आवृत्ती

जून 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Uttar Havaya : Sapekshata”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.