मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान

200
Offer Price: 180

ही आहे सा-या जीवसृष्टीची आई.
सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी.
आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं
सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता.
अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते,
तिच्या भूखंडाची होते टक्कर.
कधी भीषण चक्रीवादळं,
कधी महाकाय महापूर.
आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार!
कशी आहे ही आपली पृथ्वी?
कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर?
ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात?
पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं
पृथ्वीविज्ञान

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-02-2009 Category:

Additional information

Weight 315 g
ISBN

978-81-7434-744-2

पुस्तकाची पाने

278

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2014

पहिली आवृत्ती

जून 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Uttar Havaya : Prithvividnyan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.