मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान

250
Offer Price: 225

पिंडी ते ब्रह्मांडी!
अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व.
अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत
सा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान !
तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत.
अचूक गणितातून शोधलेली मोजमापं.
प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष.
या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान.
प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात.
विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं
पदार्थविज्ञान…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: A-02-1992 Category:

Additional information

Weight 270 g
ISBN

978-81-7434-086-3

पुस्तकाची पाने

248

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2017

पहिली आवृत्ती

जानेवारी 1992

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Uttar Havaya : Padarthvidnyan”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.