मला निसटलंच पाहिजे

125
Offer Price: 113

रशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी
राजवटीचा काळ.

कामधंद्यानिमित्त रशियात राहिलेल्या
परदेशी नागरिकांवरही अनन्वित
अत्याचारांची आवळमिठी. स्लाव्होमिर
राविझ हा असाच 24 वर्षांचा निरपराध
पोलिश लेफ्टनंट.

१९३९ साली रशियन गुप्तहेरांनी
त्याला हेरगिरीच्या आरोपावरून २५
वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
ठोठावली. त्याची रवानगी झाली उत्तर
सैबेरियातल्या एका तुरुंग तळावर. मग
त्यानं आपल्याचसारखे ६ सवंगडी
जमवले आणि पलायन केलं.

गोबीचं वाळवंट, तिबेट आणि हिमालय
पार करीत ४ooo मैल अंतर काटून
ते भारतात आले. सगळेजण नव्हे.

पण वाचलेल्यांत स्लाव्होमिर होता.

या निरपराध युद्धकैद्यांची
सपशेल खोटी वाटावी अशी
खरी पलायन-साहसकथा!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-03-2009 Category:

Additional information

Weight 145 g
ISBN

978-81-7434-455-7

पुस्तकाची पाने

122

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2016

पहिली आवृत्ती

मे 2009

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Nisatalach Pahije”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.