मला भावलेले संगीतकार

300
Offer Price: 270

पं. भातखंडे – वझेबुवा – अब्दुल करीमखाँपासून
कुमारगंधर्व – भीमसेन – माणिक वर्मांपर्यंत
अनेक प्रतिभावान कलाकारांनी समृध्द केलेले हिंदुस्थानी संगीत.
या दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीने आपल्या नितनव्या
सादरीकरणातून उभ्या केल्या वेगवेगळया प्रयोगकल्पना.
संगीतविश्वातली अतिशय मोठया आवाक्याची, संपन्न,
अनन्यसाधारण स्वरूपाची मौखिक आणि प्रयोगसिध्द
परंपरा म्हणजे हे हिंदुस्थानी संगीताचे दालन.
हे दालन उजळून तेजाळून टाकणा-या
दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शक कामगिरी केलेल्या
प्रतिभाशाली कलाकारांच्या संगीतनिर्मितीचा गाभा
उकलून दाखवणारे
मला भावलेले संगीतकार

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-05-2010 Category:

Additional information

Weight 435 g
ISBN

978-81-7434-490-8

पुस्तकाची पाने

312

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2011

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2010

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Bhavlela Sangitkar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.