आडवा, तिरपा, मध्यम वर्ग : उभा

350
Offer Price: 315

§ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता?
§ जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता?
§ संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता?
§ राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक प्रभाव असलेला वर्ग कोणता?
§ जागतिकीकरणानंतर बदल, संधी, पैसा, सुख, स्वप्नपूर्ती यांच्या स्थित्यंतराच्या वावटळीत सापडलेला वर्ग कोणता?
§ ‘टुकीने संसार’ आणि ‘नेकीने नोकरी’ करणारा एकेकाळचा वर्ग कोणता?
§ जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक टीका होणारा वर्ग कोणता?
§ एकाच वेळी अचंबा, मत्सर, ईर्ष्या, असूया, हेवा, स्पर्धा, आदर, कौतुक, अनुकरणाची तीव्र मनीषा, तिरस्कार यांसारख्या परस्परविरोधी भावभावनांचा धनी होणारा वर्ग कोणता?
अशा या मध्यम वर्गाचे कालचे-आजचे आदर्श, परंपरा आणि प्रेरणा यांचा
ऊहापोह करत त्याची उभी, आडवी, तिरपी चर्चा करणारा लेखसंग्रह.

मध्यम वर्ग
उभा, आडवा, तिरपा

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 355 g
ISBN

978-93-86628-10-7

पुस्तकाची पाने

272

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2017

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2017

Illustrator

बी. जी. लिमये

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Madhyam Varga”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.