लोकपालाची मोहिनी

125
Offer Price: 113

सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार
हा देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. अस्तित्वच गिळू पाहणारा…
लोकपाल विधेयक संसदेने पारित केले की,
जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे
भ्रष्टाचाराचा भस्मासुर वठणीवर येईल,
अशी आपली भोळ्याभाबड्या जनसामान्यांची समजूत…
ती निराधार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर
अशी कितीही वैधानिक आयुधे परजली, तरी
भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकणार नाही, हे सर्व संबंधितांनी
नीट समजून घेतले पाहिजे.

एका ज्येष्ठ मुरब्बी सनदी अधिका-याने
मूळ समस्येचे केलेले हे परखड विश्लेषण वाचले
म्हणजे मग कुणालाही भ्रमनिरासाचा धक्का बसणार नाही.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-02-2011 Category:

Additional information

Weight 165 g
ISBN

978-81-7434-538-7

पुस्तकाची पाने

142

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2011

पहिली आवृत्ती

जून 2011

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lokpalachee Mohinee”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.