लोभस एक गाव - काही माणसं

200
Offer Price: 180

माणसाची स्वत:ची कहाणी त्याच्या एकटयाची नसते.
त्याच्या जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींची अन्
सभोवतालच्या परिसराचीही ती कहाणी असते.

मराठवाडयात जन्मलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या
एका संवेदनशील वाङ्मय-अभ्यासकाची ही कहाणी.
त्याची एकटयाची नाही, तर
मराठवाडयाची अन् तिथल्या माणसांची कहाणी.

एका बाजूला निजामी राजवटीचं मध्ययुगीन वातावरण,
दुसरीकडे उर्वरित मराठी मुलखापासून नाळ तुटलेली.
तरीही दीर्घ काळापासून चालत आलेल्या
आपल्या सांस्कृतिक अन् वाङ्मयीन परंपरांचा वारसा
अभिमानानं जपणारा मराठवाडा अन् तिथले मराठीभाषक.

लेखकाच्या निमित्तानं साकारलेली
त्याच्या जगाची ही कहाणी…

लोभस
एक गाव – काही माणसं

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 245 g
ISBN

978-81-7434-990-3

पुस्तकाची पाने

188

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2016

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2016

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lobhas Ek Gav-Kahee Manasa”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.