लंगडी आजी रावणमामा

140
Offer Price: 126

अशोक डांगे यांनी साकारली आहेत,
ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं!
पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन…..
त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं.
एकीकडे लंगडी दयाळू आजी!
दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा !
बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं
कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी.
पण स्वत:च्याच नादात चिवटपणे जगणारी!
हे पुस्तक म्हणजे
दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी.
कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी,
पाचा उत्तरी कथन केलेली!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-03-2011 Category:

Additional information

Weight 235 g
ISBN

978-81-7434-526-4

पुस्तकाची पाने

172

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2011

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2011

Illustrator

बाळ ठाकूर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Langadi Aaji Aani Rawanmama”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.