लढा नर्मदेचा

350
Offer Price: 315

नर्मदा बचाव आंदोलन!
विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं
बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं.
त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल,
जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला.
त्या तीन दशकांच्या झुंजीची
ही संघर्षमय सत्यकथा…
आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन्
नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती,
आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान
हे सारं या कथेतून उलगडत जातं.

या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख
आदिवासी नेते ही कथा सांगताहेत
आपल्या बोलीभाषेतून.
त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला
मौखिक इतिहास –
लढा नर्मदेचा…

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-03-2017 Category:

Additional information

Weight 355 g
ISBN

978-93-86628-00-8

पुस्तकाची पाने

274

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2017

पहिली आवृत्ती

जून 2017

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ladha Narmadecha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.