कुरुक्षेत्र

160
Offer Price: 144

‘नैतिकता’ म्हणजे ‘अमुक’ आणि ‘अनैतिकता’ म्हणजे
‘तमुक’ म्हणून ‘अमुकच’ बरोबर…
असं अ • ब • क म्हणून अ • क इतकं साधं
समीकरण प्रत्यक्ष आयुष्यात नसतंच कधी!
चांगल्यापासून ते वाईट परिस्थितीपर्यंतच्या
आवर्तनांमधले कसोटीचे क्षण पदोपदी नैतिकतेच्या
आणि अनैतिकतेच्या मधली सीमारेषा धूसर करीत नेतात.
ही मधली धूसर वाटणारी वाट, सुबोध जावडेकर यांच्या
सर्व कथा नेमकी पकडतात.
कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर उभे ठाकले होते, त्यापेक्षा
कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत.
त्यांना सामोरं जावं लागतंय.
या प्रश्नांना तोंड देताना सदसद्विवेकबुद्धी जागवणा-या
या ख-या गोष्टी.
एकीकडे तुमच्या, आमच्या जगण्यातली अगतिकता
दाखवताना दुसरीकडे काळ्या ढगांची रुपेरी किनारही
तेवढ्याच ताकदीनं अधोरेखित करतात.

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-02-2006 Category:

Additional information

ISBN

978-81-7434-356-7

पुस्तकाची पाने

242

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2007

पहिली आवृत्ती

जून 2006

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kurukshetra”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.