किडनीविषयी बोलू काही...

250
Offer Price: 225

माणसाच्या शरीरातला ‘किडनी’ हा एक महत्त्वाचा अवयव.
दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये
किडनीचा मोलाचा सहभाग असतो.
या किडनीचे आरोग्य का बिघडते ?
बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ?
किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ?
डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ?
किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ?
सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे
साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे

किडनीविषयी बोलू काही…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: K-03-2019 Category:

Additional information

Weight 250 g
ISBN

978-93-86628-91-6

पुस्तकाची पाने

192

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

नोव्हेंबर 2019

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2019

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

1 review for Kidaneeyvishayee Boloo Kahee…

  1. Rajhans Prakashan

    दखल : किडनी विकारांचा सामना करताना..
    किडनी फेल्युअर, मूत्राशयाशी संबंधित आजार, कर्करोग अशा प्रकारच्या आजारांनी सामान्य माणूस त्रासून जातो.
    लोकसत्ता टीम | February 2, 2020 04:12 am

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.