... के हर ख्वाहिश पे

350
Offer Price: 315

‘…कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक
अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं.
ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही
एकमेकांना सावध करत होतो…मानवी
इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला
झाला होता आणि त्याच्या प्रकाशात
आम्ही न्हाऊन निघालो होतो…नव्या युगाची
सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला
मनातून खात्री वाटू लागली होती.
…ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी,
त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक…
आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा
गट…अशी सर्व पार्श्र्वभूमी असल्यामुळे आम्ही
त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे
समजत होतो.’

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-01-2018 Category:

Additional information

Weight 375 g
ISBN

978-93-86628-26-8

पुस्तकाची पाने

292

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2018

पहिली आवृत्ती

मार्च 2018

Illustrator

जनुका देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “… Ke Har Khwahish Pe”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.